by Pallavi Udhoji ✓ · 1 Jun 2020
शब्दात व्यक्त करता येत नाही ती ज्याला स्पर्श केला की आधार वाटतो ती जन्मभर पुरेल अशी अखंड असते ती जरी अदृश्य ती साथ असते
Loading comments…
Loading comments…