by Prashant Gamare ✓ · 29 Aug 2020
शेवटी एकदाचा होकार, दिला मान हलवून, लेकीकडूनही घेतला, हिरवा कंदिल लावून...! लग्नात लेकीला दिला, आहेर त्यांनी भारी.. मानपान राखत दिली, विहिणीला पैठणी नऊवारी...!
Loading comments…
Loading comments…