by Prabhawati Sandeep wadwale ✓ · 19 Mar 2021
ना सत्तेची लोभी ना प्रसिद्धीची आशा जनतेची माता बुद्धीची बाळाची मुरत उरी भरुनी प्रजा प्रेम हाती घेऊनी मराठी सत्तेची मशाल ज्यांनी रचिला नवा हिंदुस्थान
Loading comments…
Loading comments…