by Varsha Shidore ✓ · 26 May 2020
अज्ञानाचा आपलाच शत्रू विचारांत आज फोफावला पवित्र स्त्रीजन्माचा विटाळ मासिक पाळीत का अडला बनविणाऱ्यास नाही हरकत मग स्त्री-पुरुष भेद का केला अविचारी नियमांच्या गाथेत बदनामीचा धब्बा का लावला
Loading comments…
Comments
Loading comments…