by Sakharam Aachrekar ✓ · 14 Feb 2020
साक्षीने चंद्र तार्यांच्या, पुन्हा तुझा हात मागतो चार क्षणांच्या आयुष्यासाठी, मी तुझी साथ मागतो विखुरलेल्या माझ्या हृदयपाकळ्या, सांग कधी जोडशील अबोल दुरावा आपल्यातला, कोण्या दिवशी तोडशील
Loading comments…
Loading comments…