by Ameya Dhumal ✓ · 10 Jul 2020
रात्र भिजून जाते चिंब चिंब, ओंजळीत तुझे अदृश्यसे प्रतिबिंब, कोरुन जाते जीवघेणी कातरवेळ तुझ्या आठवणींचे ओरखडे मनावर, अजून काय होणार पाऊस पडून गेल्यावर!
Loading comments…
Comments
Loading comments…