ऊन लागत नाही नाही लागत झळ पायात रूतलेला काटा विचारतोय सोसतेय का कळ?पण मन मात्र अजून सांगतय अजून थोडं पळ
Loading comments…