by Sonali Butley-bansal ✓ · 15 Jun 2019
पांढरा शुभ्र कागदावर उमटत जातात काळी ,निळी लाल ,हिरवी ,अक्षरे ... उमटलेली अक्षरे देतात कधी आनंद , दुःख, वेदना, हुरहूर ... कधी अर्थाचा अनर्थ करतात , तर कधी सहजपणे मन उलगडत जातात ..
Loading comments…
Loading comments…