by Pallavi Udhoji ✓ · 20 Mar 2020
जड झालेले डोळे माझे मी अलगद मिटले तुटलेल्या स्वप्नांना मनाने घेरले आयुष्य माझे कोलमडलेले मीच धिराने ते उभे केले वाहणाऱ्या अश्रुंना मी थांब नाही म्हटले माझ्या दु:खी मनाला मीच होते सावरले
Loading comments…
Loading comments…