by Archana Murugkar ✓ · 19 Mar 2021
काया नाजूक कोवळी स्पर्श मऊ कापसाचा माता प्रेमे घेई बाळा अलगद पापा त्याचा भाव सारे ओळखून प्रिये गाली आणी हसू नकळत तिच्या तिचे अलगद पुसे आसू
Loading comments…
Loading comments…