अमूल्य वाटतात मला
तुझ्या सोबतचे प्रीतीचे क्षण
पण ते निघून जातात
पुन्हा बैचेन होते मन
Loading comments…
Comments
Loading comments…