by Jyoti gosavi ✓ · 26 Oct 2020
भाळी कुंकुम चंद्रकोर अंबा माझी दिसे सुंदर नाकात घातली हिऱ्याची नथ अंबेला आणाया धाडीला रथ हातात हिरवी काकण ल्याली अंबा माझ्यासाठी धावत आली
Loading comments…
Loading comments…