by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 11 Apr 2021
वातावरण माहीत असूनही बाहेर का फिरतो आहे ? माझे मलाच कळेना मी असा का करतो आहे ? टीव्हीवरील दृश्य पाहून छाती धडधड करत आहे लोकं किड्या मुंग्याप्रमाणे कोरोना रोगाने मरत आहे
Loading comments…
Comments
Loading comments…