by Gayatri Sonaje · 13 Feb 2020
इतक्या दिवस शब्दांचा वार होता.. पण या डोळ्यांपुढे अंध:कार होता..॥ वाटे मनाला भेटला विचार करणारा.. पण, तो सुद्धा एक कलाकार होता..॥
Loading comments…
Loading comments…