by आ. वि. कामिरे ✓ · 6 Nov 2020
अंधाराचा देव मी अंधारातच जगतो मी प्रकाशात जरी जन्म माझा झाला तरी अंधाराचाच आधार मला लाख ऐकले बोलणे समाजाचे नाही दिले उत्तर त्यांच्या प्रश्नांचे प्रकाशात जगूनही मनात मात्र अंधार राहीला
Loading comments…
Loading comments…