by Sanjay Ronghe ✓ · 31 Dec 2020
झोपडीत एका संसार चाले। आयुष्यच सारे लक्त्तर झाले। फकीर मी काय नशीबात आले। पैशाशिवाय कुठे काय चाले। कष्ट करूनही भरेना हे पोट। सांगा भविष्य आहे कुठे खोट।
Loading comments…
Loading comments…