by 🤩ऋचा lyrics ✓ · 13 Jan 2021
साधी भोळी माणसे सारी बळी यांना पडतात धूप धुपऱ्याच्या नावाखाली अंधश्रद्धेचा आजार पसरवतात निर्मूलन करणारे बरेच आहेत आपणही प्रयत्न केला पाहिजे जग विज्ञानावर चालतं हाच विश्वास ठेवला पाहिजे...
Loading comments…
Loading comments…