by Kshitija Pimpale ✓ · 3 Sept 2020
अमावस्येच्या रात्रीचे भय कशाला बाळगावे रातराणी निशीगंध केवडा अंधारातच बहरतो ना कार्यभाग साधुन जेव्हा तो पाय काढता घेतो आपणच मग अंधश्रद्धेचे बळी तेव्हा ठरतो ना
Loading comments…
Loading comments…