by Deepa Vankudre ✓ · 24 Jul 2020
चंदा करी गाई गाई, जोजवते बाळा आई.. पाडस गऊच्या कुशीत, गवताच्या मऊ उशीत.. कृष्णबाळा, यशोदामाई लडिवाळे गाई अंगाई.. चांदण्या त्या नभातल्या लुकलुक करत झोपल्या..
Loading comments…
Loading comments…