by Umesh Salunke ✓ · 8 Jun 2020
भाजलेली सोंड बुडवून उभी राहिली थोडीशी आराम मिळाला जीवाला बरं वाटलं मनाला.....! तसाच विचार करून पोटात असणाऱ्या बाळाला काही झाले नसेल ना प्रश्न पडत होता स्वतःला.....!
Loading comments…
Loading comments…