by Swati Chuttar ✓ · 30 Jun 2020
खूप काही दडलेलं असतं सर्वांच्याच अंतर्मनात... पण अंतरीचं सारं काही नाही उतरवता येत पानांत... मनातल्या तळाशी असतं एखादं गूढ गुपित... ओठांवर येत नाही कधी अगदी असेना का मनमीत...
Loading comments…
Comments
Loading comments…