by Pandit Warade ✓ · 23 Feb 2021
रोज पाहते मी तुला माझ्या मागे फिरताना आणि लपून छपून न्याहाळून पाहताना पाहताना रोज रोज कसा होतोस तू दंग कधी कळणार तुला सख्या माझं अंतरंग
Loading comments…
Loading comments…