by Sandip Todkar ✓ · 17 Sept 2020
हृदयमंदिरी बसली आहे माझ्या एक अप्सरा सौंदर्य जरी साधे सरळ साजिरे परी चंद्रासम मुखडा नित्य नवीनतम दिसते गोजिरवाणे रुप तुझीये सखे पेहराव जरी साधा परी कांतीत मनमोहकतेचे धुके
Loading comments…
Loading comments…