by SANJAY SALVI ✓ · 21 Jun 2019
तुझ्या संतत धारेने सारे होईल रे लख्खं:, तुझ्या असीम कृपेने मग विरेल रे दुखः, बघा पाउस हो आला सारे सारे आनंदले, पशु, पक्षी वनचर अव्हगे आनंदात न्हाले,
Loading comments…
Loading comments…