by Sakharam Aachrekar ✓ · 2 Oct 2020
मुक्त होऊन आपण, फिरावे फिरावे एकांत पाहुनी मग, बिलगून जावे प्रीतीस आणण्यास, ओला रुसावा गुलाबी गुलाबी पाऊस असावा असा पाऊस असावा, असा पाऊस असावा प्रिये मीलनाचा, असा पाऊस असावा
Loading comments…
Loading comments…