by Priti Tantarpale ✓ · 2 Sept 2020
असावे आपलेही एक राजगृह त्यांत असावी खेळत आपली लेकरं. त्रिसरण पंचशील घेऊन करू दिनचर्येचा प्रारंभ लावून बुद्धधम्माची अखंड ज्योत असावे आपलेही राजगृह
Loading comments…
Loading comments…