by Manisha Awekar ✓ · 6 Aug 2020
कुणी पदराशी चाळा कुणी जाई अंगचटी... लंपट वाहवा पुकारी असे नाईलाज तिचा... कॅबमधे तरुण कुमारी बसलेली अंग चोरुन... कुणी हात टाकी अंगावर होतसे भक्ष्य हरिणी...
Loading comments…
Loading comments…