अश्रुनों आता तुम्ही मुक्तपणे वहा ।
गेलेल्या दुःखा कडे पहा ।
अश्रुंनो आता तुम्ही मुक्तपणे वहा ।
येणाऱ्या सुखा तुम्ही
सुखाने पहा ।
अश्रुनों आता तुम्ही मुक्तपणे वहा ।
गेलेल्या दुःखा कडे पहा ।
अश्रुंनो आता तुम्ही मुक्तपणे वहा ।
येणाऱ्या सुखा तुम्ही
सुखाने पहा ।
Loading comments…