by Raakesh More ✓ · 21 Feb 2020
का कोणत्या वळणावर कसं माझं हृदय कोलमडलं मलाच कळलं नाही अचानक क्षणात तुझ्या प्रेमात पडलं आजपर्यंत प्रेमाचं कधी शिखर मी गाठलं नव्हतं इतका अधीर होईन तुझ्यासाठी असं कधी वाटलं नव्हतं||
Loading comments…
Loading comments…