120Log inSign up
Poem · Crime

अस्तित्व तिचं

by Mala Malsamindr ✓ · 13 Mar 2020

306Reads
0Likes
1Min read

कोणाला कशी सांगेल अन्तर्मनाची व्यथा बापानेच खाल्ल्या होत्या तिच्यासाठी खूप खस्ता तोडला तिच्या बापानेच तिच्या अंगाचा लचका तिला किती बसला बघा मनातूनच वचका

Loading comments…

अस्तित्व तिचं · StoryMirror