by Poonam Arankale ✓ · 12 Feb 2020
वेळ तर आहे इथे सगळ्यांनाच मर्यादित, जगायचंय तर अनेकाभिमुख अमर्यादित, अवगत करील जो हे अवघड गणित, तोच ठरणार इथे खरा अतुलनीय अतुलित!!
Loading comments…
Comments
Loading comments…