by Dipali Lokhande ✓ · 2 Mar 2020
पंधरा वर्षांपासून जुळूनी आले तुझे नी माझे मैत्रीचे ऋणानुबंध कितीही संकटे आली तरी तुटणार नाहीत हे रेशीम बंध कितीही अडचणी आल्या तरी धावून येतेस माझ्यासाठी
Loading comments…
Loading comments…