by Shubham Yerunkar ✓ · 3 Jun 2020
अव्यक्त ही भाषा अबोलशी भाषा ओले जरासे कोरडे बरेचसे बंधन भाषेला पुसटशा जरा रेषा करतात फक्त निराशा परिघाची रेषा नाही कळणार रेषेला मनाची ती भाषा
Loading comments…
Loading comments…