by Sanjay D. Gorade ✓ · 12 Feb 2020
कच्च्या कळ्या खुडतात किती निर्दयीपणे दानवांपुढे कसा लागेल निभाव देवा सत्ताधीशच अत्याचारी पाठी दिसते कायद्याला मानत नाही दबाव देवा
Loading comments…
Loading comments…