by Varsha Shidore ✓ · 12 Feb 2020
आज खाचखळग्यांतून कठीण वाट काढताना कष्टाच्या तुझ्या रेघोट्या दाखवल्या नाहीस बाबा श्वासात तुझ्या सल त्याची मुळीच नाही लहानपणी नि आताही कधीच तू सांगितलं नाहीस
Loading comments…
Comments
Loading comments…