by Chandan Pawar ✓ · 4 May 2020
शिवाजी-फुले-शाहुविचारांचा 'जागर' होते बाबासाहेब, करुणा-शील-प्रज्ञा-कर्तृत्वाचा 'सागर' होते बाबासाहेब विद्वत्तेच्या लेखणीची ऐतिहासिक 'धार' होते बाबासाहेब, भारतीय राज्यघटनेचे 'शिल्पकार' होते बाबासाहेब
Loading comments…
Comments
Loading comments…