by Sanjay Dhangawhal ✓ · 10 Feb 2020
या पुरूषप्रधान देशात स्त्री खरंच बाहुली आहे तिला कधी कठपुतळीसारखी नाचवली जाते तर कधी ती बंधनाच्या पिंजऱ्यात बंदिस्त असते तिने फक्त घाबरून जगायचं असतं माणसाच्या गर्दीत जळून मरायचं असतं
Loading comments…
Loading comments…