by Harshada Wakchaure ✓ · 7 Feb 2020
तापलेली माती घामाने भिजवून, हसत मुखाने कांदा-भाकर खाऊन, पोटाची खळगी भरे.. दुसऱ्यांसाठी मर मरे.. तरीही शेतकऱ्याला मिळे ना, सुख आणि समृद्धी... जणू त्याच्या कष्टाचा, बाजार मांडला आहे..
Loading comments…
Loading comments…