by Padmakar Bhave ✓ · 6 Feb 2020
बाजार खुला येथे, पण माणूस बंद आहे, मज माणूस शोधण्याचा, भलताच छंद आहे। कोणास हाक मारू, किंवा करू ईशारा? ही कोणती नशा ज्यात, हरेक धुंद आहे।
Loading comments…
Loading comments…