by Sonali Butley-bansal ✓ · 30 Jun 2019
बाकाच्याच साक्षीने जमलेली मैत्री , मैत्रिणींशी मारलेल्या गप्पा , शेअर केलेले रुसवे फुगवे , शिक्षकांची कौतुकाची थाप झेलत अभिमानाने घट्ट धरलेला याचा हात हळू हळू सुटत गेला ऊज्वल भविष्याची वाट दाखवत हा मनात छवी कोरून गेला...
Loading comments…
Comments
Loading comments…