by Poonam Kulkarni ✓ · 8 Jun 2020
बाबा नोटांच्या या बाजारात, नाण्यांचा तो आनंद परत देशील का रे मी परत तुझी वाट बघेन, तो एक रुपया परत माझ्या हातावर टेकवशील का रे चल बाबा परत आपण मागे जाऊया, राजा आणि राजकुमारीचा तो खेळ खेळूया
Loading comments…
Loading comments…