by Namita Meshram ✓ · 15 Sept 2020
खेळ ते भातुकलीचे आज मज आठवते राजा आणि राणीचे ते गाव मनी साठवते माझ्या त्या वहीमधले शेवटचे कोरे पान पानावर साठलेले सुटलेले थोडे भान बालपण असतेच जरा बेभान वागणे अवखळ अल्लडही सोपे सोपे ते जगणे
Loading comments…
Loading comments…