by Sanjay Dhangawhal ✓ · 28 Jan 2020
बाप कधीच त्याचे कष्ट दाखवत नाही स्वत:च्या वेदना मुलाच्या चेहऱ्यावर येवू देत नाही बाप कष्ट करून मुलाला मोठं करत असतो राबणाऱ्या हातांनी मिठीत घेत असतो
Loading comments…
Comments
Loading comments…