by Shubham Yerunkar ✓ · 5 Aug 2020
माझा बाप शेतात राबुनी धान्य पिकवतो त्याला नसते स्वतःच्या घराची काळजी त्याला असते माणसाची काळजी दिस भर शेतात मर मर राबतो माझा बाप मग मिळते आम्हा लेकरांना धान्य
Loading comments…
Loading comments…