by Kirti Borkar ✓ · 3 Jun 2020
राब राब राबतो जो आपल्यासाठी रोज काबाडकष्टाची करतो नवी नवी खोज घाम गाळून उन्हात जीव दमवत असतो मुलांसाठी त्याच्याजवळ पर्याय नसतो थकून भागून येऊन मुलांजवळ रमतो सारे दुःख विसरून त्यांच्यामध्ये खेळतो
Loading comments…
Comments
Loading comments…