by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 27 Aug 2020
बाप्पा आले आमच्या दारी विराजमान झाले मखरामधी अवधी भोवती गणरायाच्या ताटे भरली फुलांनी आणि मोदकांनी सुगंध दरवळला भक्तीचा चोहोबाजूंनी
Loading comments…
Comments
Loading comments…