by Supriya Devkar ✓ · 21 May 2020
तू नेहमी हसायचास माझ्या आजीच्या बटव्याला त्यात साठवून ठेवलेल्या चिल्लर पैशाला मी मात्र हसून घालवायचे तुझे खोचक बोलणे कानाडोळा करायचे तू मारलेले टोमणे
Loading comments…
Loading comments…