by AnjalI Butley ✓ · 23 May 2020
काय बदलतंय काळ बदलतो संवादाची साधने आकार विकार गरज तुझी ये माझ्यापाशी आता फिरतो तुला घेऊनी संवाद साधतो चुटशी सरशी जगाच्या कानाकोपऱ्यातील ओळखी-अनोळखी लोकांशी
Loading comments…
Loading comments…