by Pappu Tekale ✓ · 15 Aug 2020
काळजाचे भाग करावे तसे केले रे तुझे किती भाग पुन्हा जन्मलास दिवस तो एक मे एकोणीसशे साठ तुझ्या आंदोलनात हुतात्मे झाले रे ते एकशे सात किती बदललास रे तू यांचेच शौर्याचे गाणे गात अपुरी पडली माझी कविता...
Loading comments…
Loading comments…