by Chaitrali Dhamankar ✓ · 25 Jun 2019
नको समजूस हळवी आहे कठोर थोडीशी तुझ्याच स्पर्शाने होते वितळलेली मेणबत्ती जशी || दिवस खूप लोटले क्षण आला भाग्याचा चल होऊनी बेफिकीर सडा पडूदे प्रेमाचा ||
Loading comments…
Comments
Loading comments…